हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरण सोडवा. 49x - 57y = 172; 57x - 49y = 252

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

49x - 57y = 172; 57x - 49y = 252 

योग
Advertisements

उत्तर

49x - 57y = 172 ...(i)
57x - 49y = 252 ....(ii)

समीकरण (i) व समीकरण (ii) ची बेरीज करून,

   49x - 57y = 172 
+ 57x - 49y = 252 
 106x - 106y = 424

∴ x - y = `424/106`   ...[दोन्ही बाजूंना 106 ने भागून]

∴ x - y = 4     ...(iii)

समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,

49x - 57y = 172
57x - 49y = 252
-     +         -     
- 8x - 8y = - 80

∴ x + y = `(- 80)/(- 8)`     ...[दोन्ही बाजूंना -8 ने भागून]

∴ x + y = 10      ....(iv)

समीकरण (iii) व समीकरण (iv) ची बेरीज करून,

   x - y = 4
+ x + y = 10
  2x  = 14

∴ x = `14/2` = 7

x = 7 ही किंमत समीकरण (iv) मध्ये ठेवून,

x + y = 10,

7 + y = 10

∴ y = 10 - 7 = 3

∴ (x, y) = (7, 3) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.1 [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.1 | Q 2. (8) | पृष्ठ ५

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

3a + 5b = 26; a + 5b = 22


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

5m - 3n = 19; m - 6n = -7


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

99x + 101y = 499; 101x + 99y = 501


x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`2/x + 2/(3y) = 1/6; 3/x + 2/y = 0`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`148/x + 231/y = 527/(xy); 231/x + 148/y = 610/(xy)`


पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10


जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.


जर (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

कृती: (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. 

x = `square` आणि y = `square` किमती घालू.

∴ 2 `square + 3 xx 0 = "k"`

∴ 4 + 0 = k

∴ k = `square`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:

x + y = 4; 2x – y = 2


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×