हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जर (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा: कृती: (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. ∴ x = □ आणि y = □ या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

कृती:

(0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. 

∴ x = `square` आणि y = `square` या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.

∴ 2 × `square` + 3 × 2 = k

∴ 0 + 6 = k

∴ k = `square`

रिक्त स्थान भरें
योग
Advertisements

उत्तर

(0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. 

∴ x = \[\boxed{0}\] आणि y = \[\boxed{2}\] या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.

∴ 2 × \[\boxed{0}\] + 3 × 2 = k

∴ 0 + 6 = k

∴ k = \[\boxed{6}\]

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

3a + 5b = 26; a + 5b = 22


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

`1/3"x" + "y" = 10/3;  2"x" + 1/4"y" = 11/4`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`(7x - 2y)/(xy) = 5; (8x + 7y)/(xy) = 15`


खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?


4x + 5y = 20 या समीकरणामध्ये x = 0 असताना y ची किंमत काढा.


x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा. 


समीकरण a + 2b = 7 मध्ये b = 4 असताना a ची किंमत काढा. 


अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?


खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा:

5x + 3y = 9  ......(I)

2x − 3y = 12 ......(II)

समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.

    5x + 3y = 9
+ 2x − 3y = 12
7x = `square`

x = `square/square` 

x = `square`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:

x + y = 4; 2x – y = 2


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×