हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

X + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा. 

योग
Advertisements

उत्तर

जेव्हा x = 1, y = 7 − 1 = 6

जेव्हा x = 3, y = 7 − 3 = 4

∴ (1, 6) आणि (3, 4) या x + y = 7 या समीकरणाच्या उकली आहेत.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.१ (ब)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.१ (ब) | Q ४.

संबंधित प्रश्न

खालील कृती पूर्ण करून एकसामयिक समीकरणे सोडवा.

5x + 3y = 9  ......(I)

2x - 3y = 12 ......(II)

समी. (I) व समी. (II) यांची बेरीज करू.

   5x + 3y = 9
+ 2x - 3y = 12
 `square` x = `square`

x = `square/square`  x = `square`

x = 3 समी. (I) मध्ये ठेवू.

5 × `square` + 3y = 9

3y = 9 - `square`

3y = `square`

y = `square/3`

y = `square`

(x, y) = `(square, square)` ही समीकरणाची उकल आहे.


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

99x + 101y = 499; 101x + 99y = 501


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

49x - 57y = 172; 57x - 49y = 252 


जर 49x - 57y = 172 आणि 57x - 49y = 252 असल्यास x + y = ?


x आणि y या चलाचा वापर करून पुढील समीकरण लिहा:- दोन संख्यांमधील फरक 3 आहे.


जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.


समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ?


जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?


a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:

x + y = 4; 2x – y = 2


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×