Advertisements
Advertisements
Question
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
99x + 101y = 499; 101x + 99y = 501
Advertisements
Solution
99x + 101y = 499 ....(i)
101x + 99y = 501 ....(ii)
समीकरण (i) व समीकरण (ii) ची बेरीज करून,
99x + 101y = 499
+ 101x + 99y = 501
200x + 200y = 1000
∴ x + y = `1000/200` ....[दोन्ही बाजूंना 200 ने भागून]
∴ x + y = 5 ....(iii)
समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,
99x + 101y = 499
101x + 99y = 501
- - -
- 2x + 2y = - 2
∴ x - y = `(-2)/(-2)` ....[दोन्ही बाजूंना - 2 ने भागून]
∴ x - y = 1 ...(iv)
समीकरण (iii) व समीकरण (iv) ची बेरीज करून,
x + y = 5
+ x - y = 1
2x = 6
∴ x = `6/2` = 3
x = 3 ही किंमत समीकरण (iii) मध्ये ठेवून,
x + y = 5
3 + y = 5
∴ y = 5 - 3 = 2
∴ (x, y) = (3, 2) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
RELATED QUESTIONS
खालील कृती पूर्ण करून एकसामयिक समीकरणे सोडवा.
5x + 3y = 9 ......(I)
2x - 3y = 12 ......(II)
समी. (I) व समी. (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x - 3y = 12
`square` x = `square`
x = `square/square` x = `square`
x = 3 समी. (I) मध्ये ठेवू.
5 × `square` + 3y = 9
3y = 9 - `square`
3y = `square`
y = `square/3`
y = `square`
(x, y) = `(square, square)` ही समीकरणाची उकल आहे.
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
x + 7y = 10; 3x - 2y = 7
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`(7x - 2y)/(xy) = 5; (8x + 7y)/(xy) = 15`
खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?
पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10
x आणि y या चलाचा वापर करून पुढील समीकरण लिहा:- दोन संख्यांमधील फरक 3 आहे.
5x + 3y = 6 या समीकरणाची (0, 2) ही उकल आहे का? ते ठरवा.
खालील समीकरणामध्ये x ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
3x + 2y = 11 ....................(1) आणि
2x + 3y = 4 ....................(2)
कृती: समीकरण (1) ला `square` ने आणि समीकरण (2) ला `square` ने गुणू.
3 × (3x + 2y = 11) ∴ 9x + 6y = 33 .............(3)
2 × (2x + 3y = 4) ∴ 4x + 6y = 8 ...............(4)
समीकरण (3) मधून समीकरण (4) वजा करू,
5x = `square`
∴ x = `square`
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:

