Advertisements
Advertisements
Question
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:
x + y = 4; 2x – y = 2
Advertisements
Solution
x + y = 4 ...(I)
2x – y = 2 ...(II)
समीकरण (I) व (II) यांची बेरीज करून
x + y = 4
2x – y = 2
3x = 6
x = `6/3`
x = 2
x = 2 ही किंमत समीकरण (I) मध्ये ठेवू,
x + y = 4
2 + y = 4
y = 4 – 2
y = 2
∴ (2, 2) ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे.
RELATED QUESTIONS
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
`1/3"x" + "y" = 10/3; 2"x" + 1/4"y" = 11/4`
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
49x - 57y = 172; 57x - 49y = 252
खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?
खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही?
x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.
जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.
पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा. `a/4 + b/3 = 4.`
जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?
x = 2 आणि y = -1 ही 2x + y = 3 या समीकरणाची उकल आहे का?
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
