English

दोन नाणी एकाचवेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा.

Advertisements
Advertisements

Question

दोन नाणी एकाचवेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा.

Sum
Advertisements

Solution

नमुना अवकाश,

S = {(H, H), (H, T), (T, H), (T, T)}

∴ n(S) = 4

A ही एक घटना आहे (कमीत कमी एक छापा मिळणे)

∴ A = {(H, T), (T, H), (H, H)}

n(A) = 3

म्हणून, कमीत कमी एक छापा मिळण्याची संभाव्यता

= `(n(A))/(n(S))`

= `3/4`

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×