Advertisements
Advertisements
Question
ax + by + 5 = 0 आणि bx - ay - 12 = 0 या समीकरणांची उकल (2, – 3) असल्यास a आणि b च्या किमती शोधा.
Advertisements
Solution
जर, ax + by + 5 = 0 आणि bx - ay - 12 = 0 या समीकरणांची उकल (2, – 3) असेल, तर बिंदू (x, y) = (2, – 3) या दोन्ही समीकरणांचे समाधान करतात.
ax + by + 5 = 0
∴ ax + by = – 5 …(i)
bx – ay – 12 = 0
∴ bx – ay = 12 …(ii)
x = 2 आणि y = – 3 समीकरण (i) आणि (ii) मध्ये ठेवून,
2a – 3b = – 5 …(iii)
2b + 3a = 12
म्हणजेच, 3a + 2b = 12 …(iv)
समीकरण (iii) ला 2 ने गुणून,
4a – 6b = – 10 …(v)
समीकरण (iv) ला 3 ने गुणून,
9a + 6b = 36 …(vi)
समीकरण (v) आणि (vi) यांची बेरीज करून,
4a - 6b = -10
+ 9a + 6b = 36
13a = 26
∴ a = `26/13 = 2`
a = 2 ही किंमत समीकरण (iv) मध्ये ठेवून,
3(2) + 2b = 12
∴ 6 + 2b = 12
∴ 2b = 6
∴ b = `6/2 = 3`
∴ a = 2 आणि b = 3
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील कृती पूर्ण करून एकसामयिक समीकरणे सोडवा.
5x + 3y = 9 ......(I)
2x - 3y = 12 ......(II)
समी. (I) व समी. (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x - 3y = 12
`square` x = `square`
x = `square/square` x = `square`
x = 3 समी. (I) मध्ये ठेवू.
5 × `square` + 3y = 9
3y = 9 - `square`
3y = `square`
y = `square/3`
y = `square`
(x, y) = `(square, square)` ही समीकरणाची उकल आहे.
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x - 3y = 9; 2x + y = 13
x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.
x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.
समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ?
खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा:
5x + 3y = 9 ......(I)
2x − 3y = 12 ......(II)
समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x − 3y = 12
7x = `square`
x = `square/square`
x = `square`
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:
x + y = 4; 2x – y = 2
`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:

