मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील एकसामयिक समीकरणे सोडवा. 2x+23y=16;3x+2y=0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`

बेरीज
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे,

`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27`     ....(i)

`13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`    .....(ii)

समजा, `1/(2x + 1)` = p आणि `1/(y + 2)` = q

∴ समीकरण (i) आणि (ii) पुढीलप्रमाणे होतील,

7p + 13q = 27   .....(iii)

13p + 7q = 33     ....(iv)

समीकरण (iii) मधून समीकरण (iv) बेरीज करून,

   7p + 13q = 27

+ 13p + 7q = 33
 20p + 20q  = 60

∴ p + q = `60/20`  …[दोन्ही बाजूंना 20 ने भागून]

∴ p + q = 3    ....(v)

समीकरण (iii) मधून समीकरण (iv) वजा करून,

7p + 13q = 27
13p + 7q = 33
-      -         -   
- 6p + 6q = - 6     

∴ p - q = `(-6)/(-6)`  ....[दोन्ही बाजूंना -6 ने भागून]

∴ p - q = 1

समीकरण (v) व समीकरण (vi) बेरीज करून,

   p + q = 3
+ p - q = 1
 2p = 4

∴ p = `4/2` = 2

p = 2 ही किंमत समीकरण (v) मध्ये ठेवून,

p + q = 3

2 + q = 3

∴ q = 3 - 2 = 1

∴ (p, q) = (2, 1)

p आणि q च्या किमती परत ठेवून,

2 = `1/(2x + 1)`  आणि  `1 = 1/(y + 2)`

∴ 2(2x + 1) = 1 आणि  y + 2 = 1

∴ 4x + 2 = 1  आणि  y = 1 – 2

∴ 4x = 1 – 2  आणि  y = – 1

∴ 4x = –1  आणि  y = – 1

∴ x = `- 1/4`  आणि  y = -1

(x, y) = `(-1/4, -1)` ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 6. (2) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्‍न

x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`2/x + 2/(3y) = 1/6; 3/x + 2/y = 0`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`148/x + 231/y = 527/(xy); 231/x + 148/y = 610/(xy)`


खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?


जर 49x - 57y = 172 आणि 57x - 49y = 252 असल्यास x + y = ?


x आणि y या चलाचा वापर करून पुढील समीकरण लिहा:- दोन संख्यांमधील फरक 3 आहे.


पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा. `a/4 + b/3 = 4.`


अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?


खालील एकसामयिक समीकरणांसाठी (x + y) व (x - y) च्या किमती काढा.

49x - 57y = 172

57x -  49y = 252


`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×