Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`148/x + 231/y = 527/(xy); 231/x + 148/y = 610/(xy)`
Advertisements
उत्तर
दिलेली एकसामयिक समीकरणे,
`148/x + 231/y = 527/(xy)`
∴ 148y + 231x = 527 ....[दोन्ही बाजूंना xy ने गुणून]
म्हणजेच, 231x + 148y = 527 ....(i)
`231/x + 148/y = 610/(xy)`
∴ 231y + 148x = 610 ....[दोन्ही बाजूंना xy ने गुणून]
म्हणजेच, 148x + 231y = 610 ...(ii)
समीकरण (i) मधून समीकरण (ii) बेरीज करून,
231x + 148y = 527
+ 148x + 231y = 610
379x + 379y = 1137
∴ x + y = `1137/379` ....[दोन्ही बाजूंना 379 ने भागून]
∴ x + y = 3 ....(iii)
समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,
231x + 148y = 527
148x + 231y = 610
- - -
83x - 83y = - 83
∴ x - y = `(-83)/83` .....[दोन्ही बाजूंना 83 ने भागून]
∴ x - y = - 1 ....(iv)
समीकरण (iii) मधून समीकरण (iv) बेरीज करून,
x + y = 3
+ x - y = - 1
2x = 2
∴ x = `2/2` = 1
x = 1 ही किंमत समीकरण (iii) मध्ये ठेवून,
x + y = 3
1 + y = 3
∴ y = 3 - 1 = 2
∴ (x, y) = (1, 2) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
3a + 5b = 26; a + 5b = 22
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`
पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10
x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
जर (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
कृती: (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे.
x = `square` आणि y = `square` किमती घालू.
∴ 2 `square + 3 xx 0 = "k"`
∴ 4 + 0 = k
∴ k = `square`
x = 2 आणि y = -1 ही 2x + y = 3 या समीकरणाची उकल आहे का?
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
खालील एकसामयिक समीकरणांसाठी (x + y) व (x - y) च्या किमती काढा.
49x - 57y = 172
57x - 49y = 252
खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा:
5x + 3y = 9 ......(I)
2x − 3y = 12 ......(II)
समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x − 3y = 12
7x = `square`
x = `square/square`
x = `square`
`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:

