English

Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Board Question Paper 2025-2026 HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] [Board Question Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Commerce (Marathi Medium)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 17th February 2026, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना: 

  1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. उजवीकडील अंक प्रश्‍नांचे पूर्ण गु दर्शवितात.
  3. डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
  4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.

[1]१. (अ) (१) | खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

कंपनीकडून भागांचे वाटप न केलेल्या भाग अर्जदारांना ______ पत्र पाठविले जाते.

दिलगिरी

त्यागपत्र

भाग वाटप

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (२)

वित्त म्हणजेच कंपनीच्या ______ बाबींचे व्यवस्थापन करणे.

आर्थिक

विपणन

उत्पादन

Concept: undefined - undefined
Chapter: [1] संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख
[1]१. (अ) (३)

भाग धारकांना मोफत भाग वाटप केलेल्या भागांना ______ भाग म्हणतात.

अग्रहक्क

समहक्क

बोनस

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (४)

कंपनीला ______ महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारता येत नाहीत.

२४

३६ 

४५

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (५)

______ कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो.

अग्रहक्क भागधारकांचा

ठेवीदारांचा

समहक्क भागधारकांचा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (१)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

गुंतवणुकीवरील परतावा कंपनीकडून कर्जदारांना दिला जातो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (२)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

वित्त पुरवठा करणारा अंतर्गत स्रोत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (३)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

सरकारच्या वतीने मध्यवर्ती बँकेने सादर केलेले विपत्र.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (४)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतर.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ब) (५)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

कर्जरोखे धारण केल्याचा पुरावा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (१)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

मंदीवाला भागांच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज बांधतो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (२)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

बंधपत्रे हे अल्प मुदतीचे निधी पुरवितात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (३)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

कंपनीला नफ्याची पर्वा न करता लाभांश द्यावा लागतो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (४)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

भौतिक स्वरूपातील प्रतिभूती फंगीबल असतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]१. (क) (५)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

सभासद नोंदवहीत कर्जरोखे धारकांचा सर्व तपशील नोंदविला जातो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]१. (ड)

कंसातील अचूक पर्याय निवडा:

गट ‘अ’ गट ‘ब’
(अ) .............. (१) सभासदांकडून ठेवी
(ब) भारतातील पहिली भागपेढी (२) ..............
(क) .............. (३) भांडवल बाजार
(ड) सार्वजनिक ठेवी (४) ..............
(इ) .............. (५) निफ्टी (Nifty)

(अल्प मुदतीचे कर्ज, खाजगी कंपनी, एन एस डी एल, राष्ट्रीय भाग बाजाराचा निर्देशांक, दीर्घकालीन निधी)

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार):
[2]२. (१)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

कर्जरोखे प्रमाणपत्र

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (२)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

स्थिर भांडवल

Concept: undefined - undefined
Chapter: [1] संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख
[2]२. (३)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

ठेवीची नोंदवही

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (४)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

डिमटेरियलायझेशन

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (५)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

भाग बाजार

Concept: undefined - undefined
Chapter: [12] भाग बाजार
[2]२. (६)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

अधिविकर्ष

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणत्याही दोन):
[3]३. (१)

खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

सौ. खुशी यांची स्वतःच्या नावे डिमॅट खाते उघडण्याची इच्छा आहे.

  1. एन. एस. डी. एल. च्या मुंबई कार्यालयात जाऊन त्या खाते उघडू शकतात का?
  2. त्यांना खाते उघडण्यासाठी व देखभालीसाठी शुल्क यावे लागले का?
  3. डिमॅटीकरणासाठी त्यांना संबंधित कंपनीकडे भाग पाठवावे लागतील का?
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (२)

खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

हर्ष कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले.

  1. पुरेशा नफ्याअभावी ₹ १०/- प्रतिभाग अंतरिम लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का?
  2. संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का?
  3. भागधारकांना लाभांशाची घोषणा केल्यापासून किती दिवसांच्या आत लाभांश वाटप केले पाहिजे?
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]३. (३)

खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

एन्जेल कंपनी लिमिटेडची सार्वजनिक ठेवीद्वारे भांडवल उभारणीची योजना असून त्यांची निव्वळ मालमत्ता ही ₹ २५० कोटी आहे.

  1. कंपनीला आम जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का?
  2. कंपनी ५ वर्ष मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकते का?
  3. ठेवीची पावती ठेवीदारास किती दिवसांत द्यायला पाहिजे?
Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन):
[4]४. (१)

खालीलपैकी फरक स्पष्ट करा:

समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]४. (२)

फरक स्पष्ट करा. 

लाभांश व व्याज

Concept: undefined - undefined
Chapter: [10] लाभांश आणि व्याज
[4]४. (३)

खालीलपैकी फरक स्पष्ट करा:

अडत्या आणि दलाल

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[4]४. (४)

खालीलपैकी फरक स्पष्ट करा:

प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) आणि नंतरची सार्वजनिक विक्री (FPO)

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (१) | थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन):

ठेवींच्या स्वीकृती बाबतच्या कोणत्याही चार अटी व नियम लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5] ठेवी
[4]५. (२)

अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [10] लाभांश आणि व्याज
[4]५. (३)

खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे कोणतेही चार घटक विशद करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन):
[4]६. (१)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (२)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

भागपेढी पद्धती ही बैंकिंग पद्धती सारखीच आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (३)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

नाणे बाजारात विविध भागीदार समाविष्ट असतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (४)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

हक्क भाग विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागते.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन):
[5]७. (१)

लाभांशाचा दर कमी असल्याबद्दल तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या पत्रास उत्तर लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]७. (२)

कर्जरोखेधारकास कर्जरोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याचे माहिती देणारे पत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]७. (३)

कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]८. (१) a | खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक):

कर्जरोखे म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]८. (१) b

कर्जरोख्यांचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]८. (२)

भाग वाटप कार्यपद्धती स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×