English

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा: कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतर. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतर.

One Word/Term Answer
Advertisements

Solution

भाग संक्रमण

स्पष्टीकरण:

भागाचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागाचे हस्तांतरण होणे म्हणजेच सभासदांच्या भागांचे अन्य व्यक्तीस सभासदाच्या मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने या कारणांसाठी हस्तांतरण होणे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×