English

पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा: इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती सांभाळणारी संस्था. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती सांभाळणारी संस्था.

One Word/Term Answer
Advertisements

Solution

भागपेढी

स्पष्टीकरण:

प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवर्ती ठिकाण अशी केली आहे. भागपेढी ही अशी संस्था आहे जी प्रतिभूतीची मालकी सभासदाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते. ही अशी संस्था आहे जी गुंतवणुकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते आणि प्रतिभूतीच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरवते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×