Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती सांभाळणारी संस्था.
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements
उत्तर
भागपेढी
स्पष्टीकरण:
प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवर्ती ठिकाण अशी केली आहे. भागपेढी ही अशी संस्था आहे जी प्रतिभूतीची मालकी सभासदाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते. ही अशी संस्था आहे जी गुंतवणुकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते आणि प्रतिभूतीच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरवते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
