मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा: कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतर.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतर.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

भाग संक्रमण

स्पष्टीकरण:

भागाचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागाचे हस्तांतरण होणे म्हणजेच सभासदांच्या भागांचे अन्य व्यक्तीस सभासदाच्या मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने या कारणांसाठी हस्तांतरण होणे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×