HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2023-2024
Date & Time: 22nd July 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात.
- डाव्या बाजूचे अंक प्रश्न क्रमांक दर्शवितात.
- प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:
असे भागधारक खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात.
Chapter:
खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:
कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतर.
Chapter:
पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती सांभाळणारी संस्था.
Chapter:
पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:
कंपनीच्या भागधारकांना मिळणारा गुंतवणुकीवरील परतावा.
Chapter:
पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:
दीर्घ मुदतीसाठी निधी पुरवतो असा बाजार.
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
समहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो.
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
कर्जरोखेधारकांना व्याज दिले जाते.
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
ठेव विवरणपत्र दरवर्षी ३१ मार्च पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
Chapter:
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती धारण करणे जोखमीचे आहे.
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही.
Chapter:
कंसातील अचूक पर्याय निवडा:
(कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भाग देणे, अभिसरण भांडवल, भांडवल बाजाराचे नियामक, भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, एन. एस. डी. एल)
| गट ‘अ’ | गट ‘ब’ |
| (अ) खेळते भांडवल | (१) .............. |
| (ब) .............. | (२) कर्मचारी भाग विकल्प योजना (ESOS) |
| (क) भारतातील पहिली भागपेढी | (३) .............. |
| (ड) .............. | (४) डिमटेरियलायझेशन |
| (ई) सेबी | (५) .............. |
Chapter:
लाभांश प्रथम ______ भागधारकांना दिला जातो.
समहक्क
अग्रहक्क
स्थगित
Chapter:
व्यापारी बँक व्यापारी विपत्र स्वीकारते, यास ______ म्हणतात.
राजकोषपत्र
व्यावसायिक विपत्र
व्यापारी पतपत्र
Chapter:
Advertisements
डिमॅट केलेले भाग ______ असतात.
अहस्तांतरणीय
फंगीबल
वाहक
Chapter:
______ हा भागांच्या किमती कमी होतील असा अंदाज वर्तवतो.
तेजीवाला
मंदीवाला
अडत्या
Chapter:
______ लाभांशाची घोषणा ही नियमावलीच्या अधिकारानेच केली जाणे आवश्यक आहे.
अंतरिम
अंतिम
बोनस
Chapter:
पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
नफ्याची पुनर्गुंतवणूक
Chapter:
पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
कर्जरोखे विश्वस्त करार
Chapter:
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
सुरक्षित ठेवी
Chapter:
पुढील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
अनुष्का लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹ १० करोड भांडवल उभारणी करण्याचा विचार/नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी/शंका आहेत. कृपया सल्ला द्या:
(अ) कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का?
(ब) कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील, तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का?
(क) कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल?
Chapter:
पुढील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
अब ॲन्ड कंपनी लिमिटेड ही सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याच्या संदर्भात कंपनी कायदा २०१३ नुसार पात्र सार्वजनिक कंपनी आहे.
(अ) कंपनी संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते का?
(ब) कंपनीला सभासदांकडून ठेव स्वीकारता येईल का?
(क) कंपनी सुरक्षित ठेवींची विक्री करू शकते का?
Chapter:
पुढील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
श्री. आरजे यांनी विराज कंपनी लिमिटेडचे १०० भाग डिमॅट पद्धतीमध्ये घेतले आहेत.
(अ) त्यांना प्रत्येकी एक भाग पत्नी, मुलगी आणि मुलाकडे हस्तांतरित करायचा आहे. ते असे करू शकतात का?
(ब) त्यांना भाग हस्तांतर करण्यासाठी (DRF) डिमॅट विनंती अर्ज किंवा (DIS) डिमॅट सूचना पावती यांपैकी कुठलेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे का?
(क) ते त्यांच्या पत्नीला डिमॅट खात्यामध्ये नामनिर्देशित करू शकतात का?
Chapter:
फरक स्पष्ट करा.
मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल
Chapter:
खालीलपैकी फरक स्पष्ट करा:
प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) आणि नंतरची सार्वजनिक विक्री (FPO)
Chapter:
Advertisements
खालील फरक स्पष्ट करा:
अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश
Chapter:
खालील फरक स्पष्ट करा:
प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
Chapter:
ठेवींच्या स्वीकृती बाबतच्या कोणत्याही चार अटी व नियम लिहा.
Chapter: [5] ठेवी
भागपेढीपद्धतीचा घटक म्हणून डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डी.पी.) स्पष्ट करा.
Chapter:
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात.
Chapter:
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
सार्वजनिक कंपनीचा भागधारक भागांचे हस्तांतरण करू शकतो.
Chapter:
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
कंपनीस न दिलेला लाभांश वापरता येत नाही.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
Chapter: [11] वित्तीय बाजार
लाभांशांचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.
Chapter: [6] सभासदांशी पत्रव्यवहार
कर्जरोखेधारकास कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा.
Chapter:
कंपनीच्या ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा.
Chapter:
अग्रहक्क भाग म्हणजे काय?
Chapter: [2] संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] with solutions 2023 - 2024
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
