मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा: कर्जरोखेधारकांना व्याज दिले जाते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

कर्जरोखेधारकांना व्याज दिले जाते.

चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठरावीक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमावला असेल किंवा नसेल तरीही व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×