हिंदी

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा: कर्जरोखेधारकांना व्याज दिले जाते. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

कर्जरोखेधारकांना व्याज दिले जाते.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठरावीक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमावला असेल किंवा नसेल तरीही व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×