मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा: समहक्क भागधारकांना निश्‍चित दराने लाभांश दिला जातो. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

समहक्क भागधारकांना निश्‍चित दराने लाभांश दिला जातो.

चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

समहक्क भागधारकांना लाभांशाचा निश्चित दर मिळत नाही; त्यांचा लाभांश कंपनीचा नफा आणि संचालक मंडळाच्या निर्णयावर अवलंबून असतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×