समहक्क भागधारकांना लाभांशाचा निश्चित दर मिळत नाही; त्यांचा लाभांश कंपनीचा नफा आणि संचालक मंडळाच्या निर्णयावर अवलंबून असतो.
Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
समहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो.
True or False
Advertisements
Solution
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
