मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

कंसातील अचूक पर्याय निवडा: (कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भाग देणे, अभिसरण भांडवल, भांडवल बाजाराचे नियामक, भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, एन. एस. डी. एल)

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंसातील अचूक पर्याय निवडा:

(कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भाग देणे, अभिसरण भांडवल, भांडवल बाजाराचे नियामक, भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, एन. एस. डी. एल)

गट ‘अ’ गट ‘ब’
(अ) खेळते भांडवल  (१) ..............
(ब) .............. (२) कर्मचारी भाग विकल्प योजना (ESOS)
(क) भारतातील पहिली भागपेढी (३) ..............
(ड) .............. (४) डिमटेरियलायझेशन
(ई) सेबी (५) ..............
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

गट ‘अ’ गट ‘ब’
(अ) खेळते भांडवल  (१) अभिसरण भांडवल
(ब) कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भाग देणे (२) कर्मचारी भाग विकल्प योजना (ESOS)
(क) भारतातील पहिली भागपेढी (३) एन. एस. डी. एल
(ड) भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (४) डिमटेरियलायझेशन
(ई) सेबी (५) भांडवल बाजाराचे नियामक
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×