Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
दलाल
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- भाग दलाल हा गुंतवणूकदारांच्या वतीने भाग बाजारात रोख्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारा अधिकृत परवानधारक सदस्य असतो. दलाल हा गुंतवणूकदार व अडत्या यांच्यातील मध्यस्थ असतो.
- ते आपल्या सेवेसाठी शुल्क आकारतात, ज्याला कमिशन किंवा दलाली (Broking) म्हणून ओळखले जाते आणि हे शुल्क हक्क बाजाराच्या नियमांनुसार निश्चित केले जाते. ग्राहकांसाठी रोख्यांची खरेदी किंवा विक्री करताना, दलाल हे घासाघीस करून किमती ठरवतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
