मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा: असे भागधारक खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधानासाठी योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

असे भागधारक खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

समहक्क भागधारक

स्पष्टीकरण:

समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवून असतो. त्यांचे वर्णन “कंपनीचे खरे मालक” असे केले जाते. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांना दिला आहे. प्रत्येक समहक्क भागधारकास त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणानुसार मतदानाचा हक्क असतो. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×