Advertisements
Advertisements
Question
______ कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो.
Options
अग्रहक्क भागधारकांचा
ठेवीदारांचा
समहक्क भागधारकांचा
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
समहक्क भागधारकांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो.
स्पष्टीकरण:
समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात आणि त्यांना मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
