English

खालील विधान सकारण स्पष्ट करा: नाणे बाजारात विविध भागीदार समाविष्ट असतात. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

नाणे बाजारात विविध भागीदार समाविष्ट असतात.

Justify
Advertisements

Solution

  1. नाणे बाजारात अल्पकालीन कालावधीसाठी (एक दिवस ते एक वर्षापर्यंत) निधीचे कर्ज देणे आणि घेणे असे व्यवहार केले जातात. त्यामुळे या बाजारात विविध प्रकारचे भागीदार सहभागी होतात.
  2. नाणे बाजारातील भागीदारांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), केंद्र व राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), अनुसूचित व्यावसायिक बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs), कॉर्पोरेट संस्था, प्राथमिक विक्रेते (Primary Dealers) इत्यादींचा समावेश होतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×