Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
नाणे बाजारात विविध भागीदार समाविष्ट असतात.
औचित्य
Advertisements
उत्तर
- नाणे बाजारात अल्पकालीन कालावधीसाठी (एक दिवस ते एक वर्षापर्यंत) निधीचे कर्ज देणे आणि घेणे असे व्यवहार केले जातात. त्यामुळे या बाजारात विविध प्रकारचे भागीदार सहभागी होतात.
- नाणे बाजारातील भागीदारांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), केंद्र व राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), अनुसूचित व्यावसायिक बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs), कॉर्पोरेट संस्था, प्राथमिक विक्रेते (Primary Dealers) इत्यादींचा समावेश होतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
