Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
हक्क भाग विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागते.
कारण बताइए
औचित्य
Advertisements
उत्तर
हक्क भाग विक्रीसाठी पुढील तरतुदींची पूर्तता करावी लागते.
- हक्क भाग विक्री किमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते.
- कंपनी ‘लेटर ऑफ ऑफर’ हा दस्तावेज विद्यमान भागधारकांना पाठवते.
- लेटर ऑफ ऑफर मध्ये समाविष्ट बाबी -
- देऊ केलेल्या भागाची संख्या.
- भाग विक्रीचा कालावधी - हा कालावधी १५ दिवसांपेक्षा कमी असू नये व ३० दिवसांपेक्षा जास्त असू नये.
- हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसम्याच्या नावे करू शकतात.
- लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोष्ट, स्पीड पोष्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात.
- जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहित धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते.
- कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान ९०% असेल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
