मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान सकारण स्पष्ट करा: हक्क भाग विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

हक्क भाग विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागते.

कारण सांगा
औचित्य
Advertisements

उत्तर

हक्क भाग विक्रीसाठी पुढील तरतुदींची पूर्तता करावी लागते.

  1. हक्क भाग विक्री किमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते.
  2. कंपनी ‘लेटर ऑफ ऑफर’ हा दस्तावेज विद्यमान भागधारकांना पाठवते.
  3. लेटर ऑफ ऑफर मध्ये समाविष्ट बाबी -
    1. देऊ केलेल्या भागाची संख्या.
    2. भाग विक्रीचा कालावधी - हा कालावधी १५ दिवसांपेक्षा कमी असू नये व ३० दिवसांपेक्षा जास्त असू नये.
    3. हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसम्याच्या नावे करू शकतात.
  4. लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोष्ट, स्पीड पोष्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात.
  5. जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहित धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते.
  6. कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान ९०% असेल.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×