English

Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] Official Board Paper 2024-2025 HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Commerce (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 30th June 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना: 

  1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. उजवीकडील अंक प्रश्‍नांचे पूर्ण गु दर्शवितात.
  3. डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
  4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.

[20]१.
खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा:
[1]१. (अ) १.

कर्जाऊ भांडवलावर ______ दिले जाते.

व्याज 

सूट 

लाभांश

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (२)

ठेवी या कमीतकमी सहा महिन्यांसाठी व जास्तीत जास्त ______ महिन्यांसाठी स्वीकारता येतात.

३६ 

१३ 

३० 

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (३)

वाहक कर्जरोखेधारकांना ______ द्वारे व्याज दिले जाते.

व्याज अधिपत्र 

परतावा आदेश

व्याज कूपन

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (४)

______ साठी आवेदन सादर करावे लागते.

ठेवीदारांना 

डिपॉझिटरी पार्टीसिपंटना

कंपन्यांना

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (अ) (५)

वित्तीय बाजार असा बाजार आहे ज्यामध्ये लोक ______ आणि डेरिव्हेटीव्हचा कमी व्यवहार किंमतीवर व्यापार करतात.

सोने 

वित्तीय प्रतिभूती

वस्तू

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]१. (ब)

जोड्या जुळवा:

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) बोनस भाग  (१) इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस
(ब) दिलगिरी पत्र (२) कर्जरोखेधारक
(क) ई.सी.एस. (३) भाग वाटप न करणे
(ड) लाभांश  (४) इलेक्ट्रॉनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी
(इ) सेबी  (५) भारतातील सगळ्यात जुन्या भाग बाजारांपैकी एक
  (६) नफ्याचे भांडवलीकरण
  (७) प्रतिभूती बाजारात गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे
  (८) भागधारक
  (९) कर्जाचे भांडवलीकरण
  (१०) भागांचे वाटप
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (१)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

एकूण भांडवलातील वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (२)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

भागांवरील मालकी हक्क दर्शविणारा दस्तऐवज.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (३)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप कंपनीने या कालावधीमध्ये केले पाहिजे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (४)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

कंपनी आणि ठेव विश्‍वस्त यांच्यामधील करार

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (क) (५)

खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा:

सरकारच्या वतीने मध्यवर्ती बँकेने सादर केलेले विपत्र.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (१)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

लाभांशांचे वाटप त्याच्या घोषणेपासून ६० दिवसांच्या आत केले पाहिजे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (२)

खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

एफपीओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे.

Concept: undefined - undefined
Chapter: [3] भाग विक्री
Advertisements
[1]१. (ड) (३)

खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा विक्रीमध्ये वाढ होते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (४)

खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

ठेवी हा वित्त पुरवठ्याचा अंतर्गत मार्ग आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. (ड) (५)

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

बंधपत्रे हे अल्प मुदतीचे निधी पुरवितात.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा (कोणत्याही चार):
[2]२. (१)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

मंदीवाला 

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (२)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

वित्त गुंतवणुकीचा निर्णय

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (३)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

कर्जाऊ भांडवल

Concept: undefined - undefined
Chapter: [2] संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
[2]२. (४)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

डिमटेरियलायझेशन

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (५)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

हक्क भाग

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (६)

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

प्राथमिक बाजार

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा (कोणत्याही दोन):
[3]३. (१)

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

श्री. जतिन हे कंपनी सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते विविध कंपन्यांना कंपनी कायद्यासंदर्भात सल्ला देण्याचे कार्य करतात. त्यांच्या ग्राहकांच्या काही समस्या आहेत. श्री. जतिन यांना समस्या सोडविण्यासाठी मदत करा.

(अ) BDI बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट (D.P.) म्हणून सेवा देऊ इच्छितात. तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा?

(ब) KM फायनान्शियल कर्जरोखे विश्‍वस्त म्हणून सेवा देऊ इच्छितात, तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा?

(क) T.T. कंपनी लिमिटेड प्रारंभिक भाग (IPO) विक्री करू इच्छिते तर तिने सेबीकडे नोंदणी करावी का?

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (२)

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

साई कंपनी लिमिटेड ने अंतरिम लाभांश देण्याचे निश्‍चित केले.

(अ) पुरेशा नफ्याअभावी र ५/- प्रतिभाग लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का?

(ब) संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का?

(क) संचालक मंडळ भांडवलातून लाभांश जाहीर करू शकते का?

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (३)

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

मून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेवी स्वीकारून भांडवलात वाढ करायची आहे. 

(अ) कंपनीला सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का?

(ब) ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीने कोणते दस्तऐवज ठ्यावेत?

(क) कंपनी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी ठेवी स्वीकारू शकते?

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन):
[4]४. (१)

फरक स्पष्ट करा.

स्थिर भांडवल व खेळते भांडवल

Concept: undefined - undefined
Chapter: [1] संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख
[4]४. (२)

खालीलपैकी फरक स्पष्ट करा:

प्राथमिक सार्वजनिक विक्री (IPO) आणि नंतरची सार्वजनिक विक्री (FPO)

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[4]४. (३)

खालील फरक स्पष्ट करा:

अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]४. (४)

फरक स्पष्ट करा.

नाणे बाजार व भांडवल बाजार

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील प्रश्‍नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन):
[4]५. (१)

भाग प्रमाणपत्रातील तपशील विशद करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (२)

गुंतवणूकदारास भागपेढी पद्धतीचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (३)

ठेवींच्या स्वीकृती बाबतच्या कोणत्याही चार अटी व नियम लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5] ठेवी
खालील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन):
[4]६. (१)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (२)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (३)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

लाभांश कंपनीच्या नफ्यातून दिला जातो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (४)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

डिपॉझिटरी ही सहज आणि जलद भाग हस्तांतरण करते.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन):
[5]७. (१)

लाभांशाचा दर कमी असल्याबद्दल तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या पत्रास उत्तर लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]७. (२)

कर्जरोखेधारकारा व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]७. (३)

ठेवीदारास ठेव परतफेडीबावत पत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणताही एक):
[2]८. (१) (i)

कर्जरोख्यांची व्याख्या लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]८. (१) (ii)

कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]८. (२)

भागभांडवलांचे वर्गीकरण स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×