English

ठेवीदारास ठेव परतफेडीबावत पत्र लिहा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

ठेवीदारास ठेव परतफेडीबावत पत्र लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

सनराइज इंडस्ट्रीज लिमिटेड.
६०/ए, व्ही.एस. खांडेकर रोड,
विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००५६.

दूरध्वनी क्रमांक: 022-61246871                                                 
फॅक्स: 022-246872
संदर्भ. D4/2012                                               

वेबसाईट: http://www.SunTnd.co.in 
दिनांक: २१ एप्रिल २०१२. 

बाबू महाले श्री
सी/12, सुवर्णा अपार्टमेंट,
राजा बडे चौक,
माहीम, मुंबई - 400016

विषय: ठेवीची परतफेडीबाबत.

आदरणीय महोदय,

ठेव परतफेडीसाठी आपणाकडून मूळ ठेव पावती क्र. ८३५५६ प्राप्त झाली.

ठेव परतफेडीचा तपशील खालीलप्रमाणे-

ठेवीचा प्रकार पावती क्र. ठेव रक्कम मुदत समाप्ती अवधी रक्कम टी.डी.एस. मुदत दिनांक/परिपक्वता दिनांक
१२ महिन्यांसाठी ठेव ८३५५६

₹. २००००/-

₹. २२०००/- - २० एप्रिल २०१२

२० एप्रिल २०१२ रोजीचा बँक ऑफ ऑफ इंडिया, शिवाजी पार्क शाखा, दादर, मुंबई - २८ या शाखेवर काढलेला ४४३२११ क्रमांकाचा रु. २२०००/- (अक्षरी रु. बावीस हजार) चा रेखांकित धनादेश सोबत जोडला आहे.

तुम्हाला नेहमीच आमच्या सर्वोत्तम सेवांची हमी.

कळावे,

 

आपला विश्वासू,
सनराइज इंडस्ट्रीज लिमिटेड.

स्वाक्षरी
श्री. अशोक भट्टड
सचिव

सोबत: धनादेश क्र.-४४३२११

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×