Advertisements
Advertisements
Question
कर्जरोखेधारकारा व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा.
Advertisements
Solution
|
हल्क मोटर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. 05, कमर्शियल टॉवर, CIN: R20020 MH 1000 PLC123456 वेबसाईट: wwww.hulkmotors.in फोन: 022 12345678 विषय: कर्जरोख्यावर व्याज देण्याबाबत. आदरणीय महोदय, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येत आहे की, दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च २०२० रोजी संपणाऱ्या वर्षासाठी तुमच्या १००, १०% व्याजाच्या अपरिवर्तनीय प्रत्येकी १००/- रुपयांच्या व्याज देण्याबाबत एक ठराव मंजूर केला आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे-
सोबत वरील रकमेचे व्याज अधिपत्र जोडले आहे. कृपया ते या पत्रापासून अलग/बेगळे करून बँकेत जमा करावे. कळावे. आपली विश्वासू, सही सोबत: व्याज अधिपत्र |
||||||||||||||||||||||||||||||||
