Advertisements
Advertisements
प्रश्न
ठेवीदारास ठेव परतफेडीबावत पत्र लिहा.
Advertisements
उत्तर
|
सनराइज इंडस्ट्रीज लिमिटेड. दूरध्वनी क्रमांक: 022-61246871 वेबसाईट: http://www.SunTnd.co.in बाबू महाले श्री विषय: ठेवीची परतफेडीबाबत. आदरणीय महोदय, ठेव परतफेडीसाठी आपणाकडून मूळ ठेव पावती क्र. ८३५५६ प्राप्त झाली. ठेव परतफेडीचा तपशील खालीलप्रमाणे-
२० एप्रिल २०१२ रोजीचा बँक ऑफ ऑफ इंडिया, शिवाजी पार्क शाखा, दादर, मुंबई - २८ या शाखेवर काढलेला ४४३२११ क्रमांकाचा रु. २२०००/- (अक्षरी रु. बावीस हजार) चा रेखांकित धनादेश सोबत जोडला आहे. तुम्हाला नेहमीच आमच्या सर्वोत्तम सेवांची हमी. कळावे,
आपला विश्वासू, स्वाक्षरी सोबत: धनादेश क्र.-४४३२११ |
