Advertisements
Advertisements
प्रश्न
कर्जरोख्यांची व्याख्या लिहा.
परिभाषा
Advertisements
उत्तर
कंपनी कायदा, कलम २(१२) नुसार, ‘कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखेसाठा, बंधपत्रेतसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही.’
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
