English

फरक स्पष्ट करा. स्थिर भांडवल व खेळते भांडवल - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

स्थिर भांडवल व खेळते भांडवल

Distinguish Between
Advertisements

Solution

    स्थिर भांडवल खेळते भांडवल
1. अर्थ स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय खेळते भांडवल म्हणजे एकूण चालू मालमत्तेची बेरीज होय.
2. स्वरूप हे भांडवल व्यवसायात जवळ जवळ कायमस्वरूपी राहते. खेळते भांडवल हे ‘अभिसरण भांडवल’ आहे
3. कारण हे भांडवल स्थिर संपत्तीमध्ये गुंतविले जाते. उदा. जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी. खेळते भांडवल अल्प मुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतविले जाते. उदा. रोकड, मालसाठा, उधारी इ.
4. स्राेत भाग, कर्जरोखे, दीर्घ पल्ल्याचे कर्ज, बंधपत्रे या मार्गाने स्थिर भांडवलाची उभारणी करता येते. खेळते भांडवल अल्प मुदतीचे कर्ज, ठेवी, व्यापारी कर्जे इत्यादी मार्गाने उभे केले जाते.
5. गुंतवणूक- दाराचे ध्येय भविष्यामध्ये नफा कमाविण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार स्थिर भांडवलात पैसे गुंतवितात. त्वरित परतावा मिळविण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार यात पैसे गुंतवितात.
6. जोखीम स्थिर भांडवलातील गुंतवणूक जोखमीची असते. खेळत्या भांडवलातील गुंतवणूक कमी जोखमीची असते.
shaalaa.com
भांडवल आवश्यकता
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×