English

Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] Official Board Paper 2023-2024 HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Commerce (Marathi Medium)

Academic Year: 2023-2024
Date & Time: 9th August 2024, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
  2. उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात.
  3. डाव्या बाजूचे अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात.
  4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा:
[1]१. अ (१)

उत्पादनाच्या विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफ. डब्ल्यू टेलर यांनी एकूण ______ फोरमन सांगितले.

आठ

तीन

दोन

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. अ (२)

बँका अधिविकर्ष सवलत ______ खातेधारकांना उपलब्ध करून देतात.

बचत

चालू

मुदत ठेव

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. अ (३)

ऑनलाइन व्यवहार करण्यास ______ आवश्यक असते.

व्यवसाय

व्यापार

नोंदणी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. अ (४)

व्यवसाय संघटनांनी ______ आरोग्याचे रक्षण करावे व सुरक्षिततेची साधने पुरवावीत.

मालकांच्या

कर्मचाऱ्यांच्या

गुंतवणूकदारांच्या

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. अ (५)

जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष ______ असतात.

जिल्हा न्यायाधीश

उच्च न्यायालय न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]१. ब

योग्य जोड्या जुळवा:

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) निर्देशन (१) एकच विक्रेता
(ब) गोदाम (Warehousing) (२) एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरवला जातो.
(क) बाह्यसेवा (३) कर्जफेडीची क्षमता व प्रतिष्ठा
(ड) गुंतवणूकदारांप्रती जबाबदारी (४) रस्ते वाहतूक कार्यालय (RTO)
(ई) मक्तेदारी (५) समय उपयोगिता
  (६) समाजाची सेवा करणे
  (७) अनेक विक्रेते
  (८) स्थळ उपयोगिता
  (९) एक प्रक्रिया, जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते
  (१०) व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा (BPO)
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. क (१)

गटात न बसणारा शब्द शोधा:

निवड, प्रशिक्षण, समन्वय, नियुक्ती

Concept: undefined - undefined
Chapter: [2] व्यवस्थापनाची कार्ये
[1]१. क (२)

गटात न बसणारा शब्द शोधा:

B2B, B2C, A2Z, C2C.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. क (३)

गटात न बसणारा शब्द शोधा:

एन्डोमेन्ट विमा पॉलिसी, संपूर्ण जीवन विमा, पैसे परतावा योजना, सर्वसमावेशक विमापत्र.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. क (४)

गटात न बसणारा शब्द शोधा:

जिल्हा आयोग, राज्य आयोग, अशासकीय संस्था (NGO), राष्ट्रीय आयोग.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. क (५)

गटात न बसणारा शब्द शोधा:

प्राथमिक बाजार, द्वितीय बाजार, किरकोळ बाजार, मुदत बाजार.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. ड (१)

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते.

Concept: undefined - undefined
Chapter: [2] व्यवस्थापनाची कार्ये
[1]१. ड (२)

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. ड (३)

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यावसायिक सेवा महत्त्वाच्या असतात.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]१. ड (४)

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

ग्राहक संरक्षण कायदा उत्पादकास संरक्षण देतो.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]१. ड (५)

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

विपणी (Market) हा शब्द ग्रीक भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: (कोणत्याही चार)
[2]२. (१)

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

घाऊक बाजारपेठ

Concept: undefined - undefined
Chapter:

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

परमोच्च विश्वासाचे तत्त्व.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (२)

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

परमोच्च विश्वासाचे तत्त्व.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (३) (i)

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

परिवेष्टन/संवेष्टन

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]२. (३) (ii)

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

लेबलिंग

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (४)

संकल्पना स्पष्ट करा.

जनहित याचिका

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (५)

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

अधिकार साखळीचे तत्त्व

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]२. (६)

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

सेवा

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा: (कोणत्याही दोन)
[3]३. (१)

पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:

श्री. संजय हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री. संजय हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना ५ आणि ८ वर्षे वयाच्या दोन मुली आहेत.
  1. श्री. संजय हे त्यांच्या पत्नी व मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का?
  2. श्री. संजय हे त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतात का?
  3. आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री. संजय घेऊ शकतात?
Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (२)

पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:

श्री. जय www.flipkart.com या वेबसाइटवरून काही भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करतात. त्याच वेळी शीतल e-bay या वेबसाइटवरून भेटवस्तू खरेदी करतात. तर हा व्यवहार ओळखा.
  1. C2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती?
  2. B2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती?
  3. श्री. जय यांनी ऑनलाइन व्यवहार करताना कोणती पहिली अवस्था अनुकरण करावी?
Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
[3]३. (३)

पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:

यशवंत कंपनी लि. आपल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लहान बालकांसाठी पाळणाघर व घरी थांबूनच काम करण्याची सवलत देते. जरी ते कामगार संघटनांचे सभासद असले तरी, व्यवस्थापन निर्णय घेण्यापूर्वी, त्यांच्या सूचनांची दखल घेते.

या पद्धतीचे काम करून ते कोणत्या घटकांविषयी सामाजिक जबाबदारी पार पाडतात?

ते कोणती मूल्ये निर्देशित करतात?

वरील घटनेमध्ये मालक, कोणत्या प्रकारच्या जबाबदारीचे अनुसरण करतात?

Concept: undefined - undefined
Chapter:
फरक स्पष्ट करा: (कोणतेही तीन)
[4]४. (१)

फरक स्पष्ट करा:

राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]४. (२)

फरक स्पष्ट करा:

मध्यवर्ती बँक आणि व्यापारी (व्यावसायिक) बँक

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[3]४. (३)

खालील फरक स्पष्ट करा:

संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]४. (४)

फरक स्पष्ट करा.

व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा BPO आणि कायदे प्रक्रिया बाह्यसेवा LPO.

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा: (कोणतेही दोन)
[4]५. (१)

विपणनाचे समाजासाठी असणारे महत्त्व स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]५. (२)

ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [7] ग्राहक संरक्षण
[4]५. (३)

व्यवसायाच्या शासनाप्रती कोणत्याही चार जबाबदाऱ्या स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा: (कोणतीही दोन)
[4]६. (१)

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

समानतेचे तत्त्व महत्त्वाचे आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (२)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या हितासाठी संमत करण्यात आला आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (३)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

विपणी म्हणजे व्यवसायिकांचे व्यवहार चालणारी जागा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]६. (४)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वांत जलद प्रकार आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्न सोडवा: (कोणतेही दोन)
[5]७. (१)

विपणनाचे ग्राहकांप्रति महत्त्व स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]७. (२)

उद्योजकाची कार्ये स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]७. (३)

शास्त्रीय व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्व स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]८. (१) (i)

गोदामे म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]८. (१) (ii)

गोदामांचे विविध प्रकार स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[2]८. (२) (i)

नियोजनाची व्याख्या सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]८. (२) (ii)

नियोजनाचे महत्त्व सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter: [2] व्यवस्थापनाची कार्ये

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] with solutions 2023 - 2024

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] OCM question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] OCM question paper 2024 serve as a catalyst to prepare for your Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] OCM-2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×