Advertisements
Advertisements
Question
पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| श्री. संजय हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री. संजय हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना ५ आणि ८ वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. |
- श्री. संजय हे त्यांच्या पत्नी व मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का?
- श्री. संजय हे त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतात का?
- आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री. संजय घेऊ शकतात?
Case Study
Advertisements
Solution
- श्री. संजय हे त्यांच्या पत्नीसाठी संपूर्ण जीवन विमा किंवा एन्डोमेंट विमा घेऊ शकतात व दोन मुलींच्या भविष्यासाठी बाल विमा योजना घेऊ शकतात.
- श्री. संजय यांचा व्यवसाय पुणे व नाशिक येथे असल्याने त्यांना सागरी विमा घेता येणार नाही.
- श्री. संजय हे आगीपासून संरक्षण मिळवण्यासाठी तरल अग्नी विमा घेऊ शकतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
