मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा: (i) श्री. संजय हे त्यांच्या पत्नी व मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का? - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:

श्री. संजय हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री. संजय हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना ५ आणि ८ वर्षे वयाच्या दोन मुली आहेत.
  1. श्री. संजय हे त्यांच्या पत्नी व मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का?
  2. श्री. संजय हे त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतात का?
  3. आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री. संजय घेऊ शकतात?
घटनेचा अभ्यास
Advertisements

उत्तर

  1. श्री. संजय हे त्यांच्या पत्नीसाठी संपूर्ण जीवन विमा किंवा एन्डोमेंट विमा घेऊ शकतात व दोन मुलींच्या भविष्यासाठी बाल विमा योजना घेऊ शकतात.
  2. श्री. संजय यांचा व्यवसाय पुणे व नाशिक येथे असल्याने त्यांना सागरी विमा घेता येणार नाही.
  3. श्री. संजय हे आगीपासून संरक्षण मिळवण्यासाठी तरल अग्नी विमा घेऊ शकतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×