मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा: (i) C2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती? (ii) B2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:

श्री. जय www.flipkart.com या वेबसाइटवरून काही भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करतात. त्याच वेळी शीतल e-bay या वेबसाइटवरून भेटवस्तू खरेदी करतात. तर हा व्यवहार ओळखा.
  1. C2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती?
  2. B2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती?
  3. श्री. जय यांनी ऑनलाइन व्यवहार करताना कोणती पहिली अवस्था अनुकरण करावी?
घटनेचा अभ्यास
Advertisements

उत्तर

  1. ebay.com ही वेबसाइट ग्राहक ते ग्राहक – C2C शी संबंधित आहे.
  2. www.flipkart.com ही वेबसाइट व्यवसाय ते ग्राहक - B2C शी संबंधित आहे.
  3. श्री. जय (ग्राहकाने) ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी पहिली पायरी ऑनलाइन www.flipkart.com वर नोंदणी फॉर्म भरून आपले नाव, पत्ता व इतर माहिती लॉगइन करावी. श्री. जय विशिष्ट वेबसाइट लॉगइन करून भेटवस्तू मागणी नोंदवावी.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×