Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| श्री. जय www.flipkart.com या वेबसाइटवरून काही भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करतात. त्याच वेळी शीतल e-bay या वेबसाइटवरून भेटवस्तू खरेदी करतात. तर हा व्यवहार ओळखा. |
- C2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती?
- B2C सोबत संबंधित वेबसाइट कोणती?
- श्री. जय यांनी ऑनलाइन व्यवहार करताना कोणती पहिली अवस्था अनुकरण करावी?
मामले का अध्ययन
Advertisements
उत्तर
- ebay.com ही वेबसाइट ग्राहक ते ग्राहक – C2C शी संबंधित आहे.
- www.flipkart.com ही वेबसाइट व्यवसाय ते ग्राहक - B2C शी संबंधित आहे.
- श्री. जय (ग्राहकाने) ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी पहिली पायरी ऑनलाइन www.flipkart.com वर नोंदणी फॉर्म भरून आपले नाव, पत्ता व इतर माहिती लॉगइन करावी. श्री. जय विशिष्ट वेबसाइट लॉगइन करून भेटवस्तू मागणी नोंदवावी.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
