Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| यशवंत कंपनी लि. आपल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लहान बालकांसाठी पाळणाघर व घरी थांबूनच काम करण्याची सवलत देते. जरी ते कामगार संघटनांचे सभासद असले तरी, व्यवस्थापन निर्णय घेण्यापूर्वी, त्यांच्या सूचनांची दखल घेते. |
या पद्धतीचे काम करून ते कोणत्या घटकांविषयी सामाजिक जबाबदारी पार पाडतात?
ते कोणती मूल्ये निर्देशित करतात?
वरील घटनेमध्ये मालक, कोणत्या प्रकारच्या जबाबदारीचे अनुसरण करतात?
मामले का अध्ययन
Advertisements
उत्तर
- कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप, कर्मचाऱ्यांची एकूण परिस्थिती पाहून कंपनी सामाजिक जबाबदारीची भूमिका पार पाडत आहे.
- यशवंत कंपनी लि. ‘सामाजिक मूल्ये’ जपत आहेत; कारण महिला कर्मचाऱ्यांशिवाय लहान बालकांच्या जबाबदारीची जाणीव कंपनीला आहे.
- कामगार संघटनांचे सभासद होणे हा कामगारांचा हक्क आहे व तो कंपनीला मान्य आहे. कंपनी कामगार संघटनेला मान्यता देत आहे. कामगार संघटना स्थापण्यापासून कंपनी त्यांना अडवत नाही. याप्रमाणे विविध जबाबदाऱ्या कंपनी पूर्ण करीत आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
