English

गोदामे म्हणजे काय? - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

गोदामे म्हणजे काय?

Very Short Answer
Advertisements

Solution

माल साठवण्यासाठी किंवा त्याचे संकलन करण्यासाठी असलेले ठिकाण म्हणजे गोदाम. ‘मालसाठा करणे’ या संज्ञेचा अर्थ उत्पादनापासून ते उपभोगापर्यंत वस्तूंचा साठवणूक करणे असा होतो. यामध्ये गोदामात वस्तूंचे संरक्षण आणि साठवणूक करण्याशी संबंधित सर्व प्रक्रियांचा समावेश होतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×