English

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा: विपणी (Market) हा शब्द ग्रीक भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:

विपणी (Market) हा शब्द ग्रीक भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.

True or False
Advertisements

Solution

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

‘मार्केट’ (Market) हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला नाही. हा शब्द प्रत्यक्षात लॅटिन शब्द ‘मार्केट्स’ (Mercatus) पासून आला आहे, ज्याचा अर्थ खालीलप्रमाणे होतो:

  • व्यापार
  • दळणवळण/व्यवहार
  • माल/उत्पादने
  • व्यवसाय करण्याचे ठिकाण
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×