HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 24th February 2026, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके/आकृत्या काढा.
- उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
- सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत.
सहसंबंध पूर्ण करा:
सूक्ष्म अर्थशास्त्र : विभाजन पद्धत : : स्थूल अर्थशास्त्र : ______
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
किंमत वाढ : ______ : : किंमत घट : पुरवठा संकोच
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
मीठ : जीवनावश्यक वस्तू : : हिरा : ______
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
______ : मूळ वर्षाची किंमत : : P1 : चालू वर्षातील किंमत
Chapter:
सहसंबंध पूर्ण करा:
नाणे बाजार : अल्पकालीन निधी : : ______ : दीर्घकालीन निधी
Chapter:
आर्थिक परिभाषिक शब्द लिहा:
वस्तूतील मानवी गरज भागविण्याची असलेली क्षमता.
Chapter:
आर्थिक परिभाषिक शब्द लिहा:
अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा.
Chapter:
आर्थिक परिभाषिक शब्द लिहा:
स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च.
Chapter:
आर्थिक परिभाषिक शब्द लिहा:
वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च.
Chapter:
आर्थिक परिभाषिक शब्द लिहा:
सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक.
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
उपयोगितेचे प्रकार:
स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
पुरवठा नियमाचे अपवाद:
गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तु, दुर्मीळ वस्तू
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
विक्री खर्च:
मोफत भेट वस्तू, पेटंट, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
मागणीचे निर्धारक घटक:
उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्येचे आकारमान, किंमत
Chapter:
विसंगत शब्द ओळखा:
निर्देशांकांचे प्रकार:
निवड निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक
Chapter:
Advertisements
‘य’ अक्षास समांतर असणारा मागणी वक्र:
- संपूर्ण अलवचीक मागणी
- कमी लवचीक मागणी
- संपूर्ण लवचीक मागणी
- एकक लवचीक मागणी
क, ड
ब, ड
अ, ब, क
फक्त अ
Chapter:
प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम:
- सीमांत प्राप्ती
- सीमांत खर्च
- सरासरी प्राप्ती
- एकूण प्राप्ती
अ, ब, क
अ, क, ड
फक्त क
फक्त ब
Chapter:
किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा:
- निर्देशांकाचे भौगोलिक साधन आहे.
- हवेच्या दावातील बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते.
- आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते.
- निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो.
क, ड
अ, ब
ब, क
अ, ब, क, ड
Chapter:
सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो:
- रोजगार निर्मिती
- अंतर्गत कायदा व सुव्यवस्था
- कल्याणकारी उपाययोजना
- वस्तू व सेवांची निर्यात
क, ड
अ, ब
फक्त ब
अ, क, ड
Chapter:
स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे:
- चहा - कॉफी
- मोटार गाडी - पेट्रोल
- साखर - गूळ
- पेन - शाई
अ, ब, क
अ, क
ब, क
अ, ब, क, ड
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या २०१६ सालच्या व २०२० सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
वस्तूची किंमत ४०% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये ४०% ने वाढ झाली.
Chapter:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
टीनाने ₹ ५०,००० ची एकरकमी रक्कम एक वर्षाकरिता बँकेत जमा केली.
Chapter:
फरक स्पष्ट करा.
सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र
Chapter:
फरक स्पष्ट करा.
मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार
Chapter:
फरक स्पष्ट करा.
सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती
Chapter:
फरक स्पष्ट करा.
साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक
Chapter: [6] निर्देशांक
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर
Chapter: [8] भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Chapter: [2] उपयोगिता विश्लेषण
Advertisements
मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा.
Chapter:
सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही चार स्रोत स्पष्ट करा.
Chapter:
खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा.
| वस्तू | अ | ब | क | ड |
| २०१५ च्या किंमती (₹) | ६ | १६ | २४ | ४ |
| २०२० च्या किंमती (₹) | ८ | १८ | २८ | ६ |
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.
पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धा होय.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला जातो.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.
राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.
सार्वजनिक खर्चामध्ये फक्त महसुली खर्चाचा समावेश केला जातो.
Chapter:
खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत.
Chapter:
खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
| किंमत (₹) | पुरवठा नगसंख्या |
| १० | २०० |
| १५ | ______ |
| २० | ३०० |
| २५ | ३५० |
| ३० | ______ |
| ३५ | ______ |
| ४० | ______ |
- वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा.
- वरील पुरवठा पत्रकाच्या साहाय्याने आकृती काढा.
Chapter:
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा:

आकृती मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा.
Chapter:
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा:

आकृती मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा.
Chapter:
खालील उतारा अभ्यासून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
डिजिटल मार्केटिंगला ऑनलाइन मार्केटिंग म्हणतात. यामध्ये इंटरनेट आणि इतर डिजिटल संप्रेषणाचा वापर करून संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होता येते. यामध्ये केवळ ई-मेल, सोशल मीडिया आणि वेब आधारित जाहिरातींचा समावेश नसून मार्केटिंग चॅनेल म्हणून मजकूर आणि मल्टीमीडिया संदेश देखील समाविष्ट आहेत. सद्यस्थितीत डिजिटल मार्केटिंग सामान्यतः संगणक, फोन, टॅबलेट किंवा अन्य डिव्हाइसवर दिसणाऱ्या विपणन मोहिमांचा संदर्भ देते. ऑनलाइन व्हिडीओ, डिस्प्ले जाहिराती, शोध इंजिन मार्केटिंग, सशुल्क सामाजिक माध्यमांवरील जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट यासह ते अनेक प्रकार घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंगची तुलना ‘पारंपरिक विपणना’ सोबत केली जाते ज्यामध्ये मासिकामधील जाहिरात आणि प्रत्यक्ष मेल (mail) इत्यादींचा समावेश होतो. अमेरिकेमध्ये ३/४ अमेरिकन दररोज ऑनलाइन असतात. इतकेच नाही तर ४३% दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा ऑनलाइन असतात. २६% लोक सातत्याने ऑनलाइन असल्याने डिजिटल मार्केटिंगचा वापर करणे सोयीस्कर ठरले आहे. आपल्या उत्पादन किंवा सेवांमध्ये स्वारस्य असणाऱ्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे धोरण तुम्हाला वेगवेगळ्या चॅनेलचा फायदा करून देते, जसे सोशल मीडिया, पे-पर-क्लिक (pay per-click), सर्च इंजिन, इ-मेल मार्केटिंग इत्यादी. परिणामस्वरूप एक व्यक्ती एक बँड तयार करू शकतो, जो उत्कृष्ट ग्राहक अनुभव देतो. |
प्रश्न:
- डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? (1)
- अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाइन असतात? (1)
- वरील उताऱ्याविषयी आपले मत लिहा. (2)
Chapter:
राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा.
Chapter: [7] राष्ट्रीय उत्पन्न
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Economics [अर्थशास्त्र] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Economics [अर्थशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Economics [अर्थशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
