Advertisements
Advertisements
Questions
फरक स्पष्ट करा.
साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक
फरक स्पष्ट करा.
साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक
Advertisements
Solution 1
| अ. क्र. | साधा निर्देशांक | भारान्वित निर्देशांक |
| १. | साधा निर्देशांक या निर्देशांक तयार करण्याच्या पद्धतीत प्रत्येक वस्तूला समान महत्त्व दिले जाते. | भारान्वित निर्देशांक या निर्देशांक तयार करण्याच्या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो. |
| २. | ही पद्धत किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्यनिर्देशांक यांसाठी वापरली जाते. | ही पद्धत किंमत निर्देशांक व विशिष्ट हेतू निर्देशांक यांसाठी वापरली जाते. |
| ३. | ही निर्देशांक तयार करण्याची सगळ्यांत सोपी पद्धत आहे. | ही साध्या निर्देशांक पद्धतीच्या तुलनेने अवघड पद्धत आहे. |
Solution 2
| अ. क्र. | तुलनेतील आधार | साधा निर्देशांक | भारान्वित निर्देशांक |
| १. | अर्थ | प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक, म्हणजे ‘साधा निर्देशांक’ होय. | प्रत्येक वस्तूला योग्य भार (महत्त्व) देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक, म्हणजे ‘भारान्वित निर्देशांक’ होय. |
| २. | स्वरूप | साध्या निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक सोपे असते. | भारान्वित निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक अवघड असते. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने
(अ) या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो.
(ब) यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते.
(क) यामध्ये 'संख्या' भारांश म्हणून वापरली जाते.
(ड) लासपेयर किंमत निर्देशांक व पाश्चे निर्देशांक या दोन पद्धतींचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो.
लासपेअरचा निर्देशांक : ______ :: पाश्चेचा निर्देशांक : चालू वर्षाचे परिमाण
अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक-
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांकाचे प्रकार:
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांक रचनेच्या पायऱ्या:
विधान (अ): निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो.
तर्क विधान (ब): अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मकदृष्ट्या गणना करणे सोपे असते.
फरक स्पष्ट करा.
किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक
खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
| वस्तू | २००६ च्या किमती (₹) (मूळ वर्ष) |
२०१९ च्या किमती (₹) (चालू वर्ष) |
| अ | २० | ३० |
| ब | ३० | ४५ |
| क | ४० | ६० |
| ड | ५० | ७५ |
| इ | ६० | ९० |
- किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा.
- `sumP_0 "व" sum P_१` च्या किंमती काढा.
- किंमत निर्देशांक (P०१) काढा.
