Advertisements
Advertisements
Question
खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत.
True or False
Advertisements
Solution
मी या विधानाशी असहमत आहे.
कारण:
- एकूण उपयोगिता (Total Utility (T.U.)): एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज होय. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता असते.
- सीमान्त उपयोगिता (Marginal Utility (M.U.)): सीमान्त उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय. दुसऱ्या शब्दांत सीमान्त उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
