हिंदी

खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा.

एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

मी या विधानाशी असहमत आहे.

कारण:

  1. एकूण उपयोगिता (Total Utility (T.U.)): एकूण उपयोगिता म्‍हणजे वस्‍तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्‍त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज होय. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्‍या वस्‍तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता असते.
  2. सीमान्त उपयोगिता (Marginal Utility (M.U.)): सीमान्त उपयोगिता म्‍हणजे उपभोक्‍त्‍याकडून उपभोग घेतलेल्‍या वाढीव वस्‍तूपासून मिळालेली उपयोगिता होय. दुसऱ्या शब्‍दांत सीमान्त उपयोगिता म्‍हणजे उपभोग घेतलेल्‍या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×