English

खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. वस्तू अ ब क ड २०१५ च्या किंमती (₹) ६ १६ २४ ४ २०२० च्या किंमती (₹) ८ १८ २८ ६ - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा.

वस्तू
२०१५ च्या किंमती (₹) १६ २४
२०२० च्या किंमती (₹) १८ २८
Numerical
Advertisements

Solution

वस्तू २०१५ च्या किंमती (₹)
P
२०२० च्या किंमती (₹)
P
१६ १८
२४ २८
एकूण ∑P = ५० ∑P = ६०

⇒ येथे, ∑P = ५० आणि ∑P = ६०

सोप्या एकूण किंमत निर्देशांक = `(sum"P"_१)/(sum"P"_०)xx१००`

= `(६०)/(५०) xx१००`

= १२०

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×