English

विसंगत शब्द ओळखा: पुरवठा नियमाचे अपवाद: गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तु, दुर्मीळ वस्तू

Advertisements
Advertisements

Question

विसंगत शब्द ओळखा:

पुरवठा नियमाचे अपवाद:

गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तु, दुर्मीळ वस्तू

Odd One Out
Advertisements

Solution

गिफेन वस्तू

स्पष्टीकरण:

श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तू आणि दुर्मीळ वस्तू हे पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आहेत. याउलट, ‘गिफेन वस्तू’ हा मागणीच्या नियमाचा अपवाद असून त्याचा पुरवठा नियमाशी थेट संबंध येत नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×