मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विसंगत शब्द ओळखा: पुरवठा नियमाचे अपवाद: गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तु, दुर्मीळ वस्तू - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विसंगत शब्द ओळखा:

पुरवठा नियमाचे अपवाद:

गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तु, दुर्मीळ वस्तू

गटात न बसणारा शब्द ओळखा
Advertisements

उत्तर

गिफेन वस्तू

स्पष्टीकरण:

श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तू आणि दुर्मीळ वस्तू हे पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आहेत. याउलट, ‘गिफेन वस्तू’ हा मागणीच्या नियमाचा अपवाद असून त्याचा पुरवठा नियमाशी थेट संबंध येत नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×