Advertisements
Advertisements
प्रश्न
विसंगत शब्द ओळखा:
उपयोगितेचे प्रकार:
स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता
गटात न बसणारा शब्द ओळखा
Advertisements
उत्तर
वस्तू उपयोगिता
स्पष्टीकरण:
उपयोगितेचे मुख्य प्रकार म्हणजे स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता आहेत. वस्तू उपयोगिता हा प्रकार उपयोगितेचे प्रकारामध्ये येत नाही म्हणून तो विसंगत शब्द आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
