Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर
Distinguish Between
Advertisements
Solution
| प्रत्यक्ष कर | अप्रत्यक्ष कर | |
| १. | हा कर व्यक्तीचे उत्पन्न आणि मालमत्तेवर आकारला जातो. | हा कर वस्तू आणि सेवांवर आकारला जातो. |
| २. | प्रत्यक्ष कराचा भार दुसऱ्यावर सोपवता येत नाही. | अप्रत्यक्ष कराचा भार दुसऱ्या व्यक्तीवर सोपवता येतो. |
| ३. | हा कर ज्या व्यक्तीवर आकारला जातो, तीच व्यक्ती थेट सरकारकडे जमा करते. | हा कर एका व्यक्तीद्वारे (उदा. विक्रेता) भरला जातो, परंतु तो दुसऱ्याकडून (उदा. ग्राहक) वसूल केला जातो. |
| ४. | उत्पन्न करदात्याच्या हातात आल्यानंतर हा कर भरला जातो. | वस्तू किंवा सेवा ग्राहकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हा कर भरला जातो. |
| ५. | या कराचे संकलन करणे तुलनेने कठीण असते. | या कराचे संकलन करणे तुलनेने सोपे असते. |
| ६. |
आयकर (Income Tax), संपत्ती कर (Wealth Tax) इत्यादी. | वस्तू व सेवा कर (GST), उत्पादन शुल्क, सीमा शुल्क इत्यादी. |
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक उत्पन्न
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये
(अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो.
(ब) ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीरित्या बंधनकारक आहे.
(क) कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो.
(ड) कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो.
करेतर उत्पन्नाचे स्रोत
(अ) विशेष अधिभार
(ब) दंड व दंडात्मक रकमा
(क) वस्तू व सेवा कर
(ड) भेटी, अनुदाने, देणग्या
उत्पन्न कर : प्रत्यक्ष कर :: वस्तू व सेवा कर : ______
वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर.
विसंगत शब्द ओळखा.
करेतर उत्पन्न:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
